मालवणच्या चिवला बीचच्या निळ्याशार समुद्रात मुक्तपणे विहार करणाऱ्या डॉल्फिनच्या आकर्षक हालचालींनी पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले. डॉल्फिनच्या या थव्याचे विलोभनीय दृश्य चेतन खोत यांनी ड्रोन कॅमेऱ्यात कैद केले आहे.