पिंप्राळा परिसरात यंदाचा श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि भव्य स्वरूपात साजरा होत आहे. केसरीनंदन मंदिरात १००८ ऑर्किड फुलांची नयनरम्य सजावट, ५१०० लाडूंचा महाप्रसाद ही प्रमुख आकर्षणे आहेत