दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला आहे. पिंपरी चिंचवडमधील या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय. वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरचे चाक खड्ड्यात अडकले अन डंपर पलटी झाला.