पिंपरी-चिंचवडमधील तुकाराम नगर परिसरात महापालिकेच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.