पवना धरणातील पाणीसाठा केवळ २०.४०% शिल्लक असल्याने पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.