पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने चऱ्होली बुद्रुक येथील विहिरीत पडलेल्या एका बैलाची यशस्वीपणे सुटका केली.