पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, महापौर रवी लांडगे हे आजचं कामकाम सायकलवर करत आहेत. पण केवळ एक दिवस सायकल प्रवास करुन भागणार नाही, त्यामुळं आठवड्यातून एक दिवस सायकलवरून कामकाज करण्याचा निर्धार देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.