आज प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या प्रांगणात होणारं ध्वजवंदन करण्यासाठी महापौरपदाची लालसा बाळगणारे भाजपचे अनेक नगरसेवक भल्या पहाटेच महापालिकेत दाखल झाले होते. मात्र महापौरपदाची निवडप्रक्रिया पार पडली नसल्याने सगळ्यांचा हिरमोड झाला आणि यावेळीही प्रशासकाच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं.