पिंपरी चिंचवडमधील शोकसभेत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भावनांचा बांध फुटला. दरम्यान सत्ता आणायची नशा चढली की माणसं वेगळ्या वाटेने जातात, तसंच तुम्ही गेलात आणि दादांवर टीका केली ती टीका आम्हाला रुचली नसल्याचं सांगत,राष्ट्रवादीच्या नेत्या सीमा सावळे यांनी भर सभेत भाजपचे आमदार महेश लांडगे यांना खडे बोल सुनावून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.