पिंपरी चिंचवडमधील निगडी, यमुना नगर येथील नागरिक बजाज कंपनीतून येणाऱ्या उग्र वासाने त्रस्त आहेत. ३०-४० वर्षांच्या या समस्येमुळे त्यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.