पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीटंचाईचे संकट! पवना धरणात २२% तर आंद्रा धरणात ३१% पाणीसाठा उरल्याने पाटबंधारे विभागाकडून १५% पाणी कपातीचा प्रस्ताव. येत्या पंधरवड्यात निर्णय होण्याची शक्यता.