ऐन उन्हाळ्यात पिंपरी-चिंचवड शहरात पाणी टंचाई जाणवत असताना, जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील चिंचवड पोलीस उपआयुक्त कार्यालयाजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे.गेल्या कित्येक दिवसांपासून ही गळती सुरू असूनही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अद्याप दुरुस्ती केलेली नाही.