सातारा -माण तालुक्यात दिवड येथील इंदिरा गांधी विद्यालय आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी 'पिंक रूम'ची निर्मिती करण्यात आली आहे.