पुण्याच्या भोरमधील रामबाग रोडवर, रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामदरम्यान, jcb ने खोदकाम सुरू असताना भोर शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेले.