इचलकरंजीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मेन रोडवरील पाईपलाईन फुटल्याने शहराच्या पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. वारंवार पाण्याच्या पाईपलाईनला गळतीमुळे शहरात पाचच दिवस पाणी येत आहे. पाणी वाया गेल्यामुळे नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.