अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणावरून पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली आहे. ज्यामुळे दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जीवन प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसात पाईपलाईन दुरुस्त करू असं सांगितलं असलं. तरी मात्र कंत्राटदार संपावर असल्याने आमचे थकीत असलेली बिलं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाईपलाईन दुरुस्त करणार नाही पार्श्वभूमी का कंत्राट संघटनेने घेतली आहे. मात्र याचा फटका आता अमरावतीकरांना सोसावा लागणार आहे.