बीड शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन बार्शी नाका परिसरात फुटली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लीटर पाणी वाया गेलं आहे.