पुण्याच्या मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेच्या यात्रेनिमित्त, पिरंगुट केसरी भव्य बैलगाडा शर्यतीच आयोजन. शर्यतीत राज्याच्या विविध भागातून आलेल्या जवळपास 950 बैलगाडा मालकांनी नोंदवला सहभाग.