पिस्ता हा इराण वरून येतो. मात्र युद्धामुळे पिस्ता भारतात येत नाहीय. त्यामुळे पिस्ता आणि ड्रायफुटच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.