मिरा-भाईंदरमधील काही शिधावाटप केंद्रांमध्ये प्लास्टिक तांदूळ दिला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे, शिधा वाटप अधिकारी आणि कलेक्टर यांना मेल द्वारे युवक काँग्रेसचे प्रवक्ते रविंद्र खरात यांनी कळवले आहे.