पीएम किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे. नवीन नोंदणी करणारे शेतकरीही पात्र असल्यास या हप्त्याचा लाभ घेऊ शकतात. यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आणि योग्य कागदपत्रांसह अधिकृत पोर्टलवर अर्ज करणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घ्या.