पंतप्रधान मोदींचा इराणच्या राष्ट्राध्यक्षांसोबत फोनवर संवाद साधला आहे. तसेच पंतप्रधान मोदींकडून सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संवादाने दोन्ही देशांमधील प्रश्न सुटू शकतात असंही मोदींनी म्हटलं.