पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या महत्वपूर्ण दौऱ्यावर दाखल झाले. पंतप्रधानांच्या या दौऱ्यासोबतच फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष देखील आज मुंबईमध्ये उपस्थित आहेत. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये लोकभवनामध्ये द्विपक्षीय चर्चा देखील झाली, ज्यात महत्वाच्या द्विपक्षीय संबंधांवर विचारमंथन करण्यात आले.