पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) मुळशी तालुक्यातील भूगाव येथे १८ मे रोजी एका मोठ्या बेकायदेशीर आणि धोकादायक होर्डिंगवर धडक कारवाई करत ते जमीनदोस्त केले.