पराभणीच्या झरी गावात असलेल्या स्मशान भामीत रात्री आमवसेला कांताराव देशमुख मित्र मंडळाकडून कवी संमेलांनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांमध्ये असलेली अंधश्रद्धा संपून समाजात जागरूकता यावी असा या मित्र मंडळाचा प्रयत्न आहे.