करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात 'कायदा आणि सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांनी रुट मार्च काढला. शांत आणि सुरक्षित वातावरणात मतदान पार पाडण्यासाठी प्रशासनाची खबरदारी पाहायला मिळत आहे.