डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि आगामी सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिस सतर्क झालेत. सण, उत्सावादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली आहे.