वर्ध्यात पोलिस विभागातर्फे युवक, युवतींसाठी पोलीस भरती अनुषंगाने मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पोलीस वर्धापन दिन सप्ताहानिमित्त याचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी वंदना कारखेले यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या उमेदवारांना मार्गदर्शन केलं.