धावत्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संशयित प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे.