सांगली जिल्हा पोलीस दलातील अंमली पदार्थांचा शोध घेणाऱ्या श्वानाचा किडनी आणि हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या उपस्थितीत लुसीला सन्मानपूर्वक आदरांजली देण्यात आलीय