लातूरमधील चाकुर तालुक्यातल्या घरणी इथ एका बसला धडक देऊन पळ काढणाऱ्या कार चालकाचा पोलिसांनी पाठलाग केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आहे.