केतन अग्रवाल प्रकरणात धक्कादायक खुलासे दररोज होत आहेत. यादरम्यानच आता पोलिसांनी सीन रिक्रेट करण्यासाठी आरोपी सिया गोयल आणि चेतन चाैधरी यांना गडावर नेले आहे.