नांदेडमध्ये फटाके फोडत कर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीच्या सायलेन्सरवर पोलिसांनी रोडरोलर फिरवला. शहरातील मुख्य महावीर चौकात सायलेन्सरचा चेंदामेंदा केला. यापुढे कायद्याच उल्लंघन करून शांतता भंग करणाऱ्यावर कडक कारवाई होणार आहे.