नंदुरबार जिल्ह्यात आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाकडून रूट मार्च काढण्यात आला, यावेळी नंदुरबार जिल्हा पोलीस दल आणि राखीव दल तसेच राज्य गृहरक्षक दलाकडून पथसंचलन करण्यात आले.