बुलढाणा जिल्ह्यातील श्री संत गजानन महाराज मंदिर येथून महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांचा ताफा बाहेर पडत असताना एक अनपेक्षित घटना घडली.. राष्ट्रपतींच्या त्याफ्यासमोर अचानक एक कुत्रा आल्याने पोलिसांची धावपळ झाली .