यवतमाळ- संजय देशमुख यांच्या निवासस्थानाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिग्रसच्या चिंचोली येथील निवासस्थानी शस्त्रधारी दोन पोलीस कर्मचाऱ्यासह बंदोबस्त तैनात केलेला आहे.