पवनराजे हत्याकांडाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला.