खेड तालुक्यातील जैदवाडी येथील अनधिकृत कारखान्यातून निघणाऱ्या काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.