डोंबिवलीत पुन्हा प्रदूषणचा मुद्दा पुढे आला आहे. पुन्हा एकदा रस्ता गुलाबी झाला आहे. एमआयडीसी फेज 2 मधील हे चित्र आहे. एमआयडीसी अधिकारी आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचं याठिकाणी दिसत आहे.