अभिनेत्री पूजा सावंतने आषाढी एकादशीचा उपवास केला. या उपवासानंतर तिने देवासाठी नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच केला. जेवण बनवणं तर कठीण आहेच, पण जेवण बनवताना व्हिडीओ शूट करणं त्याहून कठीण असल्याचं तिने म्हटलंय. पूजा सावंतने नैवेद्यचा ताट अत्यंत सुंदर पद्धतीने सजवला आहे.