परभणीच्या सेलू तालुक्यातील गोहेगाव, बोरगाव,आहेर या गावांना जोडणाऱ्या रस्त्याची बिकट अवस्था झाली असून,रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ता प्रमाणात चिखल झाला आहे.