हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांनी भोंदू बाबा अशोक खरातसोबतच्या व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण दिले असून, आपला केवळ मंदिर बांधकामाशी संबंधित संपर्क आल्याचे स्पष्ट केले आहे.