हिंगोलीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हार्दिक अभिनंदनाचे पोस्टर झळकले आहेत. शिवसेना आमदार संतोष बांगर आणि त्यांच्या भावजई नगराध्यक्षा रेखाताई बांगर यांनी शहरातल्या चौका चौकात पोस्टर लावले आहेत.