लोणावळ्यातल्या प्रसिद्ध उपहारगृहात उंदरांनी चावलेल्या बटाट्यांचे वडापाव आढळल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. लोणावळ्यामधील चौधरी वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचं या व्हिडीओमधून उघड झालं आहे.