हिंगोली बस स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशांना बस स्थानकामध्ये प्रवेश करताना त्रास सहन करावा लागत आहे.