मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.ज्यामुळे येथील वाहतूक कोंडी चा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.