इगतपुरी त्रिंगलवाडी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य. विद्यार्थी, नागरिक, वाहनचालक आणि पर्यटकांना करावा लागतोय खड्डेमय रस्त्यातून प्रवास. रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले असून त्यांना डबक्याचे स्वरूप आले आहे.