पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना त्याचप्रमाणे पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना दोन्हीही बाजूने खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे