पवई येथे वनविभाग आणि रेस्क्यू टीमने संयुक्तपणे मगरीला सुरक्षित पकडले. कोणतीही इजा न होता मगरीची वैद्यकीय तपासणी सुरू आहे, लवकरच तिला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल