शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्राचा पुरवठा तब्बल सात तास बंद होता त्यामुळे बेटावद मुळावर पडावत या गावातील वीज पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.